Uncategorized

शेगावः वरवट रोडवरील हॉटेल गौरवसमोर

(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )

आढळला ६५ वर्षीय अनोळखी व्यक्तीचा मृतदेह, शहर पोलिसांनी ओळख पटविण्याचे केले आवाहन एका ६५ वर्षीय अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याची घटना वरवट रोडवरील हॉटेल गौरव समोर २३ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजेदरम्यान उघडकीस आली आहे. वरवट रोडवरील हॉटेल गौरव समोर एक 65 वर्षी अनोळखी इसम नागरिकांना मृत अवस्थेत दिसून आला याबाबत नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मिळताच पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतकाला सामान्य रुग्णालय येथे आणले असता डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. पोलिसांनी पंचनामा केला. याप्रकरणी डॉ. खेताडे यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button