Uncategorized

शेगांव परिसरात अनोळखी ईसमाचे प्रेत आढळले.. ओळख पटविण्याचे पोलिसांकडून आवाहन

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगांव :- शहरातील आठवडी बाजार परिसरात १३/०५/ २०२४ रोजी अंदाजे ६० वर्षे वयाच्या अनोळखी समाजाचे -प्रेत आदळले सदर मिळते त्याची ओळख पटविष्याचे -आवाहन शेगाव शहर – पोलिसांकडून करण्यात आले आहे. याबाबत शेगाव शहर पोलीस सुराकडून मिळालेला माहितीनुसार शेख नावेद शेख – जाकीर वय ३२ वर्ष रा.पेठ मोहला शेगाव यांनी पो.स्टे शेगाव शहर येथे रिपोर्ट दिला की, मिस्त्रीकाम आटपुन

आठवडी बाजारातुन घराकडे जात असतांना आठवडो बाजार परिसरात निवाचे झाडाचे खानी एक अनोळखी इसम वय अंदाजे ६० वर्षे, पाचा चित्त अवस्थेत पहलेता दिसला त्याचे तोंडावर माझा बसलेल्या दिसल्या तसेच त्याचे तोंडातुन फेस येत असायाचे दिसते. त्याचे आणखीन जावुन पाहणी केली असता तो मयत झाल्याचे समजले अशा फिर्यादीचे तोही रिपोर्ट वरून पी. स्टे ना मर्ग न २२/ २४ कमर CPC प्रमाचे

दाखल करण्यात आला.. नमूद मृतकाची ओळख पटत्यास तपास अधिकारी पोहेका संतोष गवईन ७१५ मो.नं. ८६६८९०७७१५. १६८९०१९०२४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button