मलकापूर

शासन आपल्या दारी या उपक्रमात कार्यक्रमात

खामगाव येथील श्री. जय हरी महिला बचत गटाला आमदार आकाश दादा फुंडकर यांच्या हस्ते चार लाखाचा धनादेश वाटप…… जी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधी .शासन आपल्या दारी या भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन 25 मे रोजी श्रीहरी लॉन्स खामगाव येथे करण्यात आले होते. कार्यक्रमाला उपस्थित जिल्हाधिकारी श्रीमती भाग्यश्री विसपुते तहसीलदार तथा उपविभागीय अधिकारी व इतर मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button