Uncategorized

वाशिम येथे सोमवारी बाळासाहेब आंबेडकर यांची जाहीर सभा !

लाखोंच्या संख्येने उपस्थित रहा जनतेला आव्हान उप तालुकाध्यक्ष बाळासाहेब उत्तम ढाले (जऊळका रेल्वे )

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

वाशिम :- वाशिम जिल्ह्यात श्रध्येय ऍड बाळासाहेब आंबेडकर यांचा प्रचार दौरा दि. 11 नोव्हेंबर ला वाशिम विधानसभा 2024 च्या निवडणुकीसाठी वाशिम विधानसभेच्या अधिकृत उमेदवार मेघाताई डोंगरे व कारंजा विधानसभा
मतदार संघाचे अधिकृत उमेदवार सुनिल पाटील धाबेकर, रिसोड विधानसभा उमेदवार प्रा. प्रशांत गोळे यांच्या प्रचारार्थ
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रद्धेय अॅड. बाळासाहेब आंबेडकर हे दि.11 नोव्हेंबर 2024 रोजी वाशिम येथे दुपारी एक वाजता आणि कारंजा येथे दुपारी दोन वाजता वंचित बहुजन आघाडीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचाराकरिता येत आहेत. तरी वाशिम जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे आजी-माजी पदाधिकारी तथा कार्यकर्ते, हितचिंतक, अल्पसंख्यांक, आरक्षणवादी बहुजनांनी तसेच मतदार बंधू-भगिनी यांनी सध्या बाळासाहेब आंबेडकर यांना ऐकण्यासाठी वाशिम आणि कारंजा येथील सभेला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे उप तालुकाध्यक्ष बाळासाहेब उत्तम ढाले (जऊळका रेल्वे) यांनी केले आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button