राजकीय
रावेर विधानसभा भाजपा व महायुती अधिकृत उमेदवार श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांची बामणोद, अट्रावल, सांगवी, डोंगर कठोरा इ. गांवात भेट…

“महाराष्ट्र विधानसभा निवडणुक 2024” अनुषंगाने रावेर लोकसभा अंतर्गत रावेर विधानसभा साठी भाजपा व महायुती चे अधिकृत उमेदवार श्री.अमोल हरिभाऊ जावळे यांच्या प्रचारार्थ केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी यावल तालुक्यातील बामणोद, अट्रावल, सांगवी, डोंगर कठोरा इ. गांवात भेट देऊन, मतदारांशी प्रत्येक्ष संवाद साधला व प्रधानमंत्री श्री.नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार स्थापन करण्यासाठी महायुती उमेदवार यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले.



