शेतकऱ्याच्या प्रश्नावर अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणारे शेतकरी नेते रविकांत तूपकर

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
वाशिम : – जंग जंग पछाडणारे शेतकऱ्यांचे दैवत महाराष्ट्राचे शेतकरी नेते श्री रविकांत तुपकर आज बुलढाणा येथे शेतकरी शेतमजूर कष्टकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी यांची बैठक बोलावली या बैठकीमध्ये जो निर्णय घेतील तो निर्णय महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांसाठी हिताचा असेल तसेच वाशिम जिल्हा येथील सर्व पदाधिकारी व शेतकरी वर्ग जो निर्णय घेतील त्या निर्णयावर ठाम राहतील त्यांच्यासोबत सदैव राहतील महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न सरकार समोर मांडणारा एकमेव नेता सर्व स्तरावरून पाहणं जाणाऱ्या त्यांनी त्याकडे म्हणजे रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या भल्यासाठी शेतकऱ्यांचे प्रश्न सुटण्यासाठी अनेक केसेस घेऊन माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे या भावनेत केली 20 वर्ष स्वाभिमानी शेतकरी संघटनेतील चळवळ करतात आज जो निर्णय घेतील तो निर्णय वाशिम जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी व शेतकरी वर्गाला राहील साहेब जो निर्णय घेतील त्या निर्णयावर स्वागत वाशिम जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल.



