Uncategorized

यवतमाळ- पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स जळुन खाक,25 प्रवाशांचा मृत्यु*

*यवतमाळ- पुणे विदर्भ ट्रॅव्हल्स जळुन खाक,25 प्रवाशांचा मृत्यु*

कारंजा तालुका प्रतिनिधी मोहम्मद सादिक*

यवतमाळ येथील विदर्भ ट्रॅव्हल्स ची यवतमाळ-पुणे खासगी बस चा आज राञी अपघात.बुलढाण्या जिल्ह्य़ातील सिंदखेडराजा तालुक्यातील पिंपळखुटा गावा जवळ समृध्दि महामार्गावर बस रस्ता दुभाजकाला धडकून त्यानंतर बसने पेट घेऊन भीषण अपघातात 25 जणांचा जागीच मृत्यु**जाहिर आवाहन**समृध्दी महामार्गावर आज झालेल्या अपघातासंदर्भात खासगी बस मधील जखमी / मृतक प्रवाशांच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी बुलढाणा कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालय आपत्ती व्यवस्थापन विभाग मोबाईल क्र.7020435954 व 07262242683 या नंबर वर संपर्क साधावा.**ही बस यवतमाळ ची विदर्भ ट्रॅव्हल्स आहे 33 पैकी 26 प्रवासी जळून खाक झाले आहे*मृतकांना भावपूर्ण श्रद्धांजली

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button