Uncategorized

मेडशी येथे अमित झनक यांच्या प्रचार सभेला मिळाला चांगला प्रतिसाद

सभेला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगाव : मालेगाव मतदार संघाचे लाडके आमदार अमित झनक यांच्या प्रचार सभेला बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते.
आज दि.१२नोव्हेबंर रोजी
रिसोड मालेगाव मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवारी अमित भाऊ झनक याचा मेडशी मुंगळा येथे प्रचार दौरा होता या अनुषंगाने मेडशी येथे मेडशी सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष तथा मालेगाव पंचायत समितीचे माजी सभापती शेख गणीभाई यांच्या उपस्थितीत प्रचार दौऱ्याचे आयोजन केले होते. मेडशी येथे सभा घेण्यात आली यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीपराव जाधव,दामुआन्ना इंगोले, अमित भाऊ झनक शेख गणीभाई. उद्धव गोडे. प. स. सदस्य. कौशल्याबाई साठे.प्रदीप तायडे. आत्माराम धंनदरे.नारायनराव शेंडगे. गजानन शिंदे.सुखदेव खुळे.संतोष बहादुरे. संजय भागवत. नितीन कुदळे.यांनी सभेला संबोधित केले.यावेळी मेडशी गोकसावगी उमरवाडी काळाकामठा भोरद कळदरा.येथील नागरिक मोठ्या सख्येने उपस्थित होते. मागील आठ दिवसांपासून दररोज मेडशी प्रथम नागरिक सरपंच शेख जमीर. शेख गणीभाई. धीरज मंत्री.जिल्हा परिषद सर्कल च्या सर्व गावात प्रचार करतात तसेच आमदार साहेब यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून सावली सारखे दररोज सोबत प्रचाराला आसतात आज या जगात स्वखर्चाने प्रचार करणारे कार्यकर्ते क्वचित आहेत शेवटी मेडशी आपल्या भाषणात अमित भाऊ झनक यांना मेडशी जिल्हा परिषद सर्कल मध्ये भरघोस मत देऊन आपल्या सर्वांच्या सहकार्याने विजयी करू आसा शंब्द मेडशी सेवा सहकारी सोसायटी चे अध्यक्ष शेख गणीभाई यांनी मत व्यक्त केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button