महाराष्ट्रसांस्कृतिक

तेल्हारा येथील श्री शिवाजी हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा”


स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस विजय घोडे तेल्हारा ता. प्रतिनिधी.
तेल्हारा शहरातील मुख्य श्री शिवाजी हायस्कूल तेल्हारा येथे दि १मे २०२३रोजी मोठ्या उत्साहात महाराष्ट्र दिन साजरा करण्यात आला.
या वेळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन श्रीकांत सपकाळ सर यांनी केले तर शिक्षण महर्षी डॉ पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांच्या पुतळ्याचे पूजन सुनिल वंजारी सर यांनी केले.
महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण प्रमोद काळमेघ मुख्याध्यापक यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शांतीकुमार प्रभाकरराव सावरकर यांनी केले कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले कु शिलाताई वालसिंगे, पर्यवेक्षिका सौ प्रेरणाताई कराळे शिक्षिका ,जितेंद्र देशमुख सर, बी पी पवार, बी आर कुवारे, अंकेश भांबुरकर सर सौजन्य कंकाळे,धनंजय भंगाळे, बी एम भोवर, गजानन गावंडे तेजराव कडू विजय दहे सौ सोनमाळे मॅडम कु बालगुडे कु दामोदर मॅडम कु नेमाडे कु.जामोद, भटकर ताई उपस्थित होते
एन सी.सी‌ पथकाने मानवंदना दिली आहे.कु श्रद्धा भटकर,कु कोमल वानखडे यांनी पथ संचालन केले.
यावेळी महाराष्ट्र राज्य गित गायन केले असून
कार्यक्रम चे प्रास्ताविक जितेंद्र देशमुख यांनी केले तर आभारप्रदर्शन अंकेश भांबुरकर यांनी केले तसेच
सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वर्ग माता पालक विद्यार्थी उपस्थित होते✍️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button