खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्र

माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्या शुभहस्तेविवरा येथे शुभमुहूर्तावर चित्रीकरणाचे पूजन

जळगाव जिल्हा प्रतिनिधी

रणधीर पवार

रावेर – तालुक्यातील विवरा येथीलयेथील श्री.ग.गो बेंडाळे हायस्कूल येथे ‘ते दहा दिवस’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पूजन आज शुभमुहूर्तावर माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. ‘ते दहा दिवस’ हा एक सामाजिक सत्य घटनेवर आधारलेला चित्रपट आहे.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष मार्तंड भिरूड, चेअरमन धनजी लढे, व्ह.चेअरमन रामचंद्रराव देशमुख, सचिव शैलेश राणे, संचालक रमेश पाचपांडे, संचालक केशव राणे, संचालक दिलीप राणे, हायस्कूलचे मुख्याध्यापक पी.एच.वायकोळे यांच्यासह सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी आणि विद्यार्थी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी ‘ते दहा दिवस’ या चित्रपटाच्या संपूर्ण टिमला माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांनी शुभेच्छा दिल्यात.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button