रावेर शिक्षण संवर्धक संघ, रावेर या संस्थेचे चेअरमन श्री शितल रमेश पाटील यांचा वैयक्तिक कारणांमुळे चेअरमन पदाचा राजीनामातर मदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध निवड

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
रावेर ता . प्रतिनिधी विनोद तायडे
संस्थेच्या सभेत ज्येष्ठ संचालक श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळावी असे मत डॉ. श्री राजेंद्र प्रभाकर आठवले यांनी व्यक्त केले त्यास श्री शैलेंद्र कुमार विजयकुमार देशमुख यांनी अनुमोदन दिले. श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध चेअरमन म्हणून निवड झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र श्रीकृष्ण मिसर यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित चेअरमन श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांनी सभेत त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, संस्थेच्या शताब्दी वर्षात त्यांची चेअरमन म्हणून निवड झालेली आहे, त्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासदांचे आभार मानले. संस्थेचे माजी चेअरमन श्री शितल रमेश पाटील यांच्या संकल्पनेतून जून २०२६ पासून इंग्रजी माध्यमाची नविन शाळा सुरू करीत आहोत. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व इमारतींचे नूतनीकरणाचे तसेच रंगरंगोटीचे काम करणार आहोत. शताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
कै. मदनलाल अग्रवाल यांनी या संस्थेत अनेक वर्ष सेवा दिलेली आहे. त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवीन. चेअरमन म्हणून काम करताना संचालक मंडळ,संस्थेच्या सर्व शाळांमधील अधिकारी वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभेल.
यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन श्री शितल रमेश पाटील, अध्यक्ष श्री देवेंद्र श्रीकृष्ण मिसर, उपाध्यक्ष डॉ. श्री राजेंद्र प्रभाकर आठवले, सचिव श्री अक्षय राजेंद्र अग्रवाल, पदसिद्ध सदस्य श्री राजेंद्र सुंदरलाल अग्रवाल, संचालक श्री शैलेंद्रकुमार विजयकुमार देशमुख, श्री उज्वल ओमप्रकाश अग्रवाल, श्री महेश सुरेश अत्रे, डॉ. श्री दत्तप्रसाद माधव दलाल, श्री तुषार एकनाथ मानकर, श्री विजयलाल सुंदरलाल लोहार, सहसचिव श्री भगवान राजाराम महाजन, मुख्याध्यापक श्री रवींद्र रामकृष्ण पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा जयंत कुलकर्णी हे उपस्थित होते. संस्थेच्या सभेत ज्येष्ठ संचालक श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध चेअरमन म्हणून निवड करण्यात आली. श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांनी चेअरमन पदाची धुरा सांभाळावी असे मत डॉ. श्री राजेंद्र प्रभाकर आठवले यांनी व्यक्त केले त्यास श्री शैलेंद्र कुमार विजयकुमार देशमुख यांनी अनुमोदन दिले. श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांची बिनविरोध चेअरमन म्हणून निवड झाल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्री देवेंद्र श्रीकृष्ण मिसर यांनी जाहीर केले. नवनिर्वाचित चेअरमन श्री संतोष मदनलाल अग्रवाल यांनी सभेत त्यांचे मनोगत व्यक्त करतांना सांगितले की, संस्थेच्या शताब्दी वर्षात त्यांची चेअरमन म्हणून निवड झालेली आहे, त्याबद्दल संस्थेचे सर्व संचालक मंडळ आणि सभासदांचे आभार मानले. संस्थेचे माजी चेअरमन श्री शितल रमेश पाटील यांच्या संकल्पनेतून जून २०२६ पासून इंग्रजी माध्यमाची नविन शाळा सुरू करीत आहोत. शताब्दी वर्षानिमित्त संस्थेच्या सर्व इमारतींचे नूतनीकरणाचे तसेच रंगरंगोटीचे काम करणार आहोत. शताब्दी वर्षानिमित्त अनेक कार्यक्रम, उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. कै. मदनलाल अग्रवाल यांनी या संस्थेत अनेक वर्ष सेवा दिलेली आहे. त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे सुरू ठेवून चेअरमन म्हणून काम करताना संचालक मंडळ,संस्थेच्या सर्व शाळांमधील अधिकारी वर्ग, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद या सर्वांचे मोलाचे सहकार्य लाभेल.
यावेळी संस्थेचे मावळते चेअरमन श्री शितल रमेश पाटील, अध्यक्ष श्री देवेंद्र श्रीकृष्ण मिसर, उपाध्यक्ष डॉ. श्री राजेंद्र प्रभाकर आठवले, सचिव श्री अक्षय राजेंद्र अग्रवाल, पदसिद्ध सदस्य श्री राजेंद्र सुंदरलाल अग्रवाल, संचालक श्री शैलेंद्रकुमार विजयकुमार देशमुख, श्री उज्वल ओमप्रकाश अग्रवाल, श्री महेश सुरेश अत्रे, डॉ. श्री दत्तप्रसाद माधव दलाल, श्री तुषार एकनाथ मानकर, श्री विजयलाल सुंदरलाल लोहार, सहसचिव श्री भगवान राजाराम महाजन, मुख्याध्यापक श्री रवींद्र रामकृष्ण पाटील आणि मुख्याध्यापिका सौ. प्रतिभा जयंत कुलकर्णी हे उपस्थित होते.



