खानदेशबुलढाणामहाराष्ट्र

श्री सद्गुरु श्रीधर महाराज यांची भक्त परिक्रमा पूर्ण खामगाव शहरामध्ये दाखल

जी. डी. रोकडे जिल्हा

प्रतिनिधी)(खामगाव)

सद्गुरु श्रीधर महाराज यांची 50 वे पुण्यतिथी महोत्सव निमित्त ही परिक्रमा 12.4.26 रोजी रविवार तीर्थक्षेत्र घाटपुरी येथून निघाली होती व ती संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात 50 दिवस 150 गावांमध्ये रोज रात्री कीर्तन व सकाळी प्रवचन. तसेच व्यसनमुक्ती हिंदू धर्माचा प्रचार स्वच्छता संस्कार जागरण वारकरी संप्रदायाचा प्रचार या उद्देशाने श्री सद्गुरु श्रीधर महाराज चरणपादुकारात संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये परिक्रमा करून उद्या 31.5.26 रविवार रोजी तीर्थक्षेत्र घटपुरी येथे श्रीधर महाराज चोपडे यांच्या मळ्यात येत आहे त्याची सांगता ह भ प संजय महाराज पाचपोर यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमातून होणार आहे लगेचच महाप्रसाद सुरुवात होणार आहेव हा कार्यक्रम 31 5 2026 रविवार रोजी सायंकाळी सहा वाजता पासून दहा वाजेपर्यंत होणार आहे व व या कार्यक्रमाकरिता विविध संत महंत यांची उपस्थिती लागणार आहे या कार्यक्रमात आत्ता सर्व उपस्थिती राहावे ही नम्र विनंती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button