स्टार भारत लाइव एक्सप्रेस वृत्त सेवेचा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन

स्टार भारत लाइव एक्सप्रेस वृत्त सेवेचा भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन
बुलडाणा जिल्हा ग्रामीण प्रतिनिधि ऋषिकेश देठे
स्टार भारत लाइव एक्सप्रेस ही वृत्तसेवा खुप कमी दिवसा मध्ये उच्चांग गाठला असुन आज पुर्ण महाराष्ट्र मध्ये नावलैकीक आहे आज दि 13/08/2023 ला संपादकीय मंडळाची मोठी मिटींग पार पडली स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव च्या अनुशंगाने शेगाव येथील शासकीय विश्राम भवन येथे घरो घरी तीरंगा व देशासाठी कारवास भोगणाऱ्या महापुरुषानां नमन करून मुख्ख संपादक संन्मानीय श्री. सचिनजी झनके व संपादक मंडळ च्या आदेशाने उत्कृष्ट कामगीरी करण्या पत्रकारांचा मान संन्मान सत्कार सोहळा करण्यात आला स्टार भारत लाइव एक्सप्रेस चे बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतिनिधि श्री.ऋषिकेश देठे तेल्हारा तालुका प्रतीनीधि श्री. विजय घोडे शेगाव तालुका प्रतिनिधि श्री. श्याम पहुरकरयांनी या वृत्त सेवेमध्ये कामाचा अल्पवधितच वचक निर्माण केला स्टार भारत लाइव एक्सप्रेस ही वृत्तसेवा कमी दिवसात धुमधळ्याक्याने आपले कर्तव्य बजावत असुन जिल्ह्यातुन बरेच प्रतीनीधी काम करण्यासाठी स्वतः उत्सुक असतातआज ही काही नवीन प्रतीनीधी या वृत्त सेवेमध्ये येऊन आम्ही चांगले काम करून समाजाला न्याय देऊ नवनीयुक्त प्रतीनीधीची नियुत्या करून जाहीर संन्मान संत्कार करण्यात आला व पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या या कार्यक्रमासाठी उपस्थित स्टार भारत लाइव एक्सप्रेसचे मुख्य संपादक श्री.सचीनजी झनके सर संपादक मंडळाचे अध्यक्षश्री.सुरेश भाऊ गुरचरउत्तर महाराष्ट्र प्रमुख श्री.प्रमोद भाऊ सौदळे व श्री.रणधिर पवार आणि विदर्भ अध्यक्ष श्री.राजेंद्र मुंडे व सर्व संन्माननीय सदस्य कार्यक्रमाला उपस्थीत होते



