अकोलाजळगावा जिल्हाजळगावा जिल्हा

प्रहार जनशक्ती पक्ष तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनी दिलेल्या तक्रारीची तात्काळ दाखल घेण्यात आली.

संतोष गिऱ्हे माळेगाव बाजार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तेल्हारा तालुका प्रतिनिधी

प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांनीदिलेल्या तक्रारीवरून माळेगाव येथील पानद शेत रस्त्याची अपूर्ण झालेल्या कामाची पाहणी केली त्यामध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची पाहणी करण्याकरिता कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग अकोला श्री इंगळे साहेब व सहाय्यक अभियंता श्री पुणसे साहेब सह जिल्हा पथक माळेगाव बाजार येथे आले असता झालेल्या रस्त्याची मोजणी करण्यात आली परंतु काही बाबीवर समाधान झाले नसून योग्य चौकशी व्हावी व शेतकऱ्यांना परत नवीन रस्त्याचा प्रस्ताव पाठविण्यात यावा ही विनंती सर्व शेतकऱ्यांच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष तालुका अध्यक्ष आखरे यांनी कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे केली असता गावातील गाव गावकरी व शेतकरी उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button