पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीची 21 जुलै रोजी तालुक्यात शिक्षण बंदची हाक….

पेपर फुटीच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समितीची 21 जुलै रोजी तालुक्यात शिक्षण बंदची हाक….
जी डी रोकडे प्रतिनिधी खामगाव..
16 जुलै महाराष्ट्रात वारंवार घडणाऱ्या पेपर फुटीच्या घटना विरोधात आणि परीक्षा व्यवस्थित भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ विद्यार्थी कृती समिती खामगाव यांच्या वतीने आज उपयोगी अधिकारी मार्फत मुख्यमंत्री शिक्षण मंत्री जिल्हाधिकारी गटशिक्षणाधिकारी व पोलीस प्रश्नाला निवेदन देण्यात आले. या निर्णयाद्वारे दिनांक 21 जुलै 2026 मंगळा रोजी खामगाव शहर व तालुक्यासह एक दिवशीय शिक्षण बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे या आंदोलनात शाळा महाविद्यालय विद्यापीठे कोचिंग क्लासेस ट्युशन क्लासेस स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र संगणक शिक्षण संस्था बेसिक ग्रंथालय तसेच शिक्षणाशी संबंधित सर्व संस्थांनी स्वेच्छेने बंद होऊन विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याचा सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले. निवेदनात पेपर फुटीतील मुख्य सूत्रधार व समाजाच्या कार्यावर कठोर करावे सर्व प्रकारची जलद गती न्यायालयात सुनावणी परीक्षा प्रक्रियेत अत्याध.




