पंधरवडा उलटला! पावसासाठी लोणारकरांचे वरुणराजाला साकडे लोणार : जुलै महिन्याचा पंधरवडा संपत

प्रतिनिधी राजेंद्र मुंडे आला तरी लोणार तालुक्यात दमदार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. गेल्या पंधरा-वीस दिवसांपासून पावसाने ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशा परिस्थितीत लोणार शहरातील नागरिकांनी पारंपरिक लोकपरंपरा जपत वरुणराजाला साकडे घालत पावसासाठी प्रार्थना केली.
मृग नक्षत्र कोरडे गेल्यानंतर झालेल्या तुरळक पावसावर विश्वास ठेवून शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने पुन्हा पाठ फिरवल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग आणि उडीद यांसारख्या पिकांची उगवण धोक्यात आली आहे.
अनेक ठिकाणी पिके करपू लागल्याने शेतकरी हवालदिल झाले असून पुढील काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास दुबार पेरणीचे संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.ग्रामीण भागात अनेक दशकांपासून -असलेली ही लोकपरंपरा आजही श्रज पाळली जात असल्याचे या उपक्रमात दिसून आले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या वेदना आणि निसर्गाशी असलेले भावनिक नाते या परंपरेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
दिवसांपासून पावसाचा खंड; शेतकरी चिंतेत
यंदाही पाहायला मिळाली. शहरा युवकांनी अंगावर लिंबाच्या झाडा डहाळ्या आणि पाने परिधान क घराघरांत जाऊन मागितले. नागरिकांनीह उपक्रमाला उत्स प्रतिसाद देत युवका अंगावर पाणी ओ आणि भरपूर पा पडावा, शेतीला जीव मिळावे, अशी मनोभावे प्रा
सध्या खरीप पिकांना जीवनव पावसाची नितांत गरज पावसाअभावी शेतीची अनेक कामे झाली असून शेतकऱ्यांम अनिश्चिततेचे वातावरण आहे. आ काही दिवसांत दमदार पाऊस प शेतशिवार हिरवेगार व्हावे आणि ख हंगामाला दिलासा मिळावा, अश अपेक्षा शेतकरी आणि नागरिक व्य करीत आहेत.
पावसासाठी लोणारमध्ये आजही जपली जाणारी पारंपरिक लोकपरंपरा




