बुलढाणामलकापूरसामाजिक

चलो शेगाव … चलो शेगाव

भारत बंद…बंद..बंद…तथा रास्तारोको आंदोलन

दि.9सप्टेंबर2023रोज शनिवार सकाळी 11वाजता.. डाॅ बाबासाहेब आंबेडकर चौक शेगाव
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

     *प्रमुख मागण्या*

1)बौद्ध धम्माचे बुद्धगया, नागपूर तसेच काशी मथुरा येथील बौद्ध विहार व स्तुप तात्काळ ब्राह्मणांच्या ताब्यातुन मोकळे करून बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे
2) बौद्ध बांधवांवर वाढते अन्याय रोखण्यासाठी तसेच अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी व कडक सजा द्यावी यासाठी

तेंव्हा फेसबुक व व्हाटस एप वर निषेध नोंदवुन प्रत्यक्षात निषेध नोंदविण्यासाठी हजारोंच्या संख्येने प्रत्येक बौद्ध बांधवांनी हजर राहावे व हा मॅसेज प्रत्येक बौद्ध बांधवापर्यंत पोहचवुन वेळेवर हजर राहावे ही विनंती…..

              विनीत....बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बुलडाणा...

संपर्क… मधुकर गव्हांदे राज्य अध्यक्ष बुध्दिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क….
संगीता मोहोड राज्य सदस्य बुध्दीस्ट इंटरनॅशनल नेटवर्क
भागवत जाधव विभागीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा
प्रकाश धुरंधर जिल्हा अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बुलडाणा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button