बुलढाणामहाराष्ट्रसामाजिक

चलो बुलडाणा… चलो बुलडाणा ‌. भारत बंद …..भारत बंद तथा रास्तारोको आंदोलन.

( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे)

दि.9 सप्टेंबर 2023 रोज शनिवार सकाळी 11 वाजता… डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर तीन पुतळे मलकापूर रोड बुलढाणा . प्रमुख मागण्या.

  1. बौद्ध धम्माचे बुद्धगया. नागपूर तसेच काशी मथुरा येथील बौद्ध विहार व स्तुप तात्काळ ब्राह्मणांच्या ताब्यातून मोकळे करून बौद्ध बांधवांच्या ताब्यात देण्यात यावे .

2 . बौद्ध बांधवांवर वाढते अन्याय रोखण्यासाठी तसेच अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी व कडक सजा द्यावी यासाठी.
तरी सर्व बौद्ध बांधवांनी आपल्या हक्क व अधिकार साठी भारत बंदमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही नम्र विनंती. विनीत… बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क बुलढाणा.

संपर्क… मधुकर गव्हांदे राज्य अध्यक्ष बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क….
संगीता मोहोड राज्य सदस्य बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क.
भागवत जाधव विभागीय अध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा.
प्रकाश धुरंधर जिल्हाध्यक्ष भारत मुक्ती मोर्चा बुलढाणा

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button