बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

नादुरुस्त बसचा फटका 13 मे रोजी रात्री साडेसात वाजता बस बंद पडली रोडच्या मध्यभागी अपघात घडल्यास कोण जबाबदार

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी

शेगाव कडून खामगाव कडे येत असताना शेगाव-खामगाव रोड कनारखेड ते चिंचोली फाटा दरम्यान भारतीय मिल जवळ सायंकाळी ७ वा ३० मिनिटांनी वाजताच्या सुमारास बसचे बिघाड झाल्यामुळे ती बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना बराच वेळ ताटकळत बसावे लागले. महामंडळाच्या भंगार बसेससोबतच बेबंदशाही कारभारामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. मध्यभागी बंद असल्यामुळे अपघात होण्यास नाकारता येत नाही अशा बेशिस्त भंगार कारभारामुळे महामंडळाचे अनेक वेळेस चित्र पाहण्यास मिळत आहे शेगाव डेपोची एम एच mH 07 सी9057 बस आहे (छायाः सुभाष वाकोडे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button