मुबई
झाड पडून दुर्घटना……….

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस ठाणे जिल्हा प्रतिनिधी प्रफुल्ल पहुरकर येथून जवळच असलेल्या नेरूळ येथील सर्विस रोडच्या बाजूला झोपड्या बांधलेल्या आहेत. सध्या पावसाचे दिवस सुरू असून नवी मुंबई महानगरपालिकेच्या पावसाळी कामांना सुद्धा वेग आहे. करिता बाहेरून कामगार येऊन येथे राहतात. काल रात्री सुमारे चार ते पाच वाजता सदर झाड हे झोपडीवर पडले. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. परंतु प्रत्येक झोपडीधाराने काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे



