दुःखद निधन वार्ता

दुःखद निधन वार्ता
वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड
मालेगाव : – शहरातील जेष्ठ पत्रकार तथा आदर्श शिक्षक सुधाकर पखाले यांचे पुतणे सारीपुत्त उपाख्य राहूल पुंडलिक पखाले यांचे दिनांक 01.सप्टेबर रोजी मुंबई येथे ह्रदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्यांचा अंत्यविधी मालेगांव येथील चैत्यभभूमित करण्यात आला आहे ते
औषध निर्माणशास्त्रामध्ये ( फार्मसी ) बि.फॉम झाल्यावर पद्वृत्तर पदवी साठीची गेट स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर एम.फॉम साठी हरियाणा येथे निवड शिक्षण झाल्यावर सारीपुत्त यांची बंगलोर,चेन्नई,हैद्राबाद आदी ठिकाणी विविध औषध कंपन्या मध्ये काम केले
सध्या सारीपुत्त हा गेल्नमार्क फार्मास्युटिकल या औषध निर्माण इंडस्ट्री मधील नामांकित ‘ गेल्नमार्क नवीन जगासाठी नवीन मार्ग ही संकल्पना घेऊन काम करणाऱ्या मोठ्या तळोजा तालुका पनवेल जिल्हा रायगड या कंपनीचा कणा म्हणून काम करत होते.



