निधनबुलढाणामहाराष्ट्र
निधन वार्तास्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी.विजय घोडे

नागत सागद दि.२६ ;
सोमवार दि. २५ मार्च २०२४ रोजी नागद सागद येथील प्रतिष्ठित महिला श्रीमती द्यारकाबाई तोताराम भारसाकळे वय (८५) वर्ष यांचे वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले. त्यांच्या मृत्यू पश्चात मुले – मुली ,नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधना नंतर संपुर्ण परिसरात शोक काळा पसरली आहे



