Uncategorized
भालचंद्र महाराज पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर .संग्रामपूर .

भालचंद्र महाराज पुण्यतिथी निमित्त आरोग्य शिबिर .संग्रामपूर .
( स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी निलेश मेहेंगे )
तालुक्यातीय शिवि स्वरूपेशवर संस्थान वरवट खंडेराव येथे श्री भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथि कार्यक्रमाचे आयोजन महाराजाच्या भक्तांकडून करण्यात आले असून पुण्यतिथी कार्यक्रमा निमित्त गोदावरी फाऊंडेशन जळगाव (खा )यांच्यातर्फे आरोग्य शिबिराचे आयोजन गुरुवार ४ एप्रिल रोजी सकाळी ११ ते २ वाजता दरम्यान केले आहे पंचक्रोशीतील गरजू रुग्णांनी व भाविकांनी या आरोग्य शिबिराचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन शिव स्वरूपेशवर संस्थान व वरवट खंडेराव ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे



