Uncategorized
धुळे लोकसभा मतदार संघातील इंडिया व महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारडॉ सौ शोभाताई बच्छावयांच्या प्रचारार्थशिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख,देशाची बुलंद तोफ,मा. श्री. उद्धव ठाकरे साहेब

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष
मा. नाना पटोले साहेब
यांची जाहीर सभा
मंगळवार दि. ७ मे २०२४
वेळ : दुपारी ३ वा
ठिकाण :
टेक्निकल हायस्कूल जवळ, जेल समोर, धुळे
हिंदुहृदयसम्राट, शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसदाराचे जाज्वल्य विचार आणि काँग्रेस पक्षाचे धोरण ऐकण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती.
निमंत्रक
इंडिया व महाविकास आघाडी,
धुळे लोकसभा मतदार संघ



