Uncategorized

देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन

देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्याचे आवाहन

भाजपा जळगाव पूर्व वैद्यकीय आघाडी बैठकीत नियुक्तीपत्र वितरित

जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज जी एम फाउंडेशन येथे पार पडली असून देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करा करावे असे सांगण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जळगाव महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अमोल दादा जावळे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी ताई पाटील, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ प्रशांत भोंडे, डॉ ठाकुर यांच्या सह वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचेही यावेळी वाटप करण्यात आले तसेच डॉक्टरांना देव संबोधले जाते आपण त्या भूमिकेतून देशाचे योग्य नेतृत्व घडवण्यासाठी जनतेला मतदान करा असे आवाहन करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.भाजपा जळगाव पूर्व वैद्यकीय आघाडी बैठकीत नियुक्तीपत्र वितरित

जळगाव – भारतीय जनता पक्षाच्या वैद्यकीय आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक आज जी एम फाउंडेशन येथे पार पडली असून देशाच्या योग्य नेतृत्वासाठी मतदान करण्यासाठी आवाहन करा करावे असे सांगण्यात आले.

या प्रसंगी भाजपा जळगाव महानगराध्यक्ष उज्वलाताई बेंडाळे, जळगाव जिल्हा पूर्वचे अध्यक्ष अमोल दादा जावळे, भाजपा महिला प्रदेश उपाध्यक्ष डॉक्टर केतकी ताई पाटील, डॉ राधेश्याम चौधरी, डॉ धर्मेंद्र पाटील, डॉ प्रशांत भोंडे, डॉ ठाकुर यांच्या सह वैद्यकीय आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते नियुक्ती पत्राचेही यावेळी वाटप करण्यात आले तसेच डॉक्टरांना देव संबोधले जाते आपण त्या भूमिकेतून देशाचे योग्य नेतृत्व घडवण्यासाठी जनतेला मतदान करा असे आवाहन करावे अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button