Uncategorized

तहसील कार्यालयावरून उडी घेत आंदोलन करणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी रोखले….

खामगाव.. जी.डी रोकडे खामगाव प्रतिनिधी.. खामगाव- गेल्या महिन्याभरापासून झालेल्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन, मुंग ,उडीद ,तीळ इ, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे किंबहुना शेतकरी आत्महत्याच्या उंबरठ्यावर आला आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून भरीव मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी व खामगाव तालुका ओला दुष्काळ म्हणून जाहीर करावा अशा मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अमोल पाटील व त्यांचे सहकारी हे तहसील कार्यालयाच्या इमारतीवरून उडी मारून आंदोलन करणार होते मात्र तहसील कार्यालयावर जात असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे .सरकारला शेतकऱ्यांची किंमत नाही नुकसान भरपाई साठी वारंवार आंदोलन करावे लागते त्यामुळे या सरकारचा निषेध करतो अशी प्रक्रिया स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल पाटील यांनी केली……✒️

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button