बुलढाणामहाराष्ट्र

जनुना तालुका खामगाव येथे शारदा देवी तसेच मोठी देवी विसर्जन कार्यक्रम संपन्न..

जी डी रोकडे खामगाव प्रतिनिधी जर्मन तालुका खामगाव येथे 16 ऑगस्ट रोजी शारदा देवी जगदंबा तसेच मोठी देवी विसर्जन यासाठी आलेल्या रजत नगरी खामगाव सर्व जगदंबा उत्सव मंडळ यांनी भक्तांना भक्तांसाठी जर माहिती तारकेश्वर मित्र मंडळ ग्रामपंचायत सर्व गावकरी मंडळी यांच्या सहकार्याने त्यांना चहा नाश्ता पोहा भजे या विशाल नास्थेचे जनतेला येथे निसर्गाच्या सानिध्यामध्ये चहा , पोहा भजे, नाष्टा वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला उपस्थित. खामगाव मतदार संघाचे माजी आमदार राणा दिलीप कुमार सानंदा यांची उपस्थित होती. याल या विशाल भंडाराचे आयोजक गावकरी मंडळी यामध्ये सर्व समाजाचे बांधव व सर्व मंडळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यामध्ये कालिंका मंडळ लक्ष्मी उत्सव मंडळ आदींचा यांचा समावेश होता.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button