महाराष्ट्रमुबई

एका १० वर्षीय बालिकेच्याअंगावर वजनदार लोखंडी गेट पडल्यामुळे तिचा मृत्यू

पिंप्री गवळी (जि. बुलढाणा): येथील एका १० वर्षीय बालिकेच्याअंगावर वजनदार लोखंडी गेट पडल्यामुळे तिचा मृत्यू

प्रतिनिधी. राजेंद्र मुंढे.

झाल्याची हृदयद्रावक घटना १६ ऑक्टोबर रोजी घडली. गावात शोककळा पसरली असून, हा अपघात सर्वांसाठीच धक्कादायक ठरला आहे. येथील पुंडलिक नरवाडे यांच्या घरासमोर नवीन गेट बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र गेटच्या दोन्ही बाजूंनी अडथळा बसवायचे काम बाकी होते. अंधार पडल्यामुळे हे काम दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पुंडलिक नरवाडे यांची नात कुमारी ऋतुजा भीमराव नरवाडे गेट ओढत खेळत असताना गेट अंगावर पडले.गेटचे वजन जास्त असल्यामुळे ऋतुजाच्या डोक्याला जबर मार लागला आणि तिच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. तिला तात्काळ मलकापूर येथील चेतन जाधव दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

येथील पुंडलिक नरवाडे यांच्या घरासमोर नवीन गेट बसविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले होते. मात्र गेटच्या दोन्ही बाजूंनी अडथळा बसवायचे काम बाकी होते. अंधार पडल्यामुळे हे काम दुसऱ्या दिवशी करण्याचे ठरले. दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता पुंडलिक नरवाडे यांची नात कुमारी ऋतुजा भीमराव नरवाडे गेट ओढत खेळत असताना गेट अंगावर पडले.
गेटचे वजन जास्त असल्यामुळे ऋतुजाच्या डोक्याला जबर मार लागला आणि तिच्या नाका-तोंडातून रक्त येऊ लागले. तिला तात्काळ मलकापूर येथील चेतन जाधव दवाखान्यात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button