Uncategorized
खामखेडा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या

प्रतिनिधी रिजवान मनियार मुक्ताईनगर शहराचे खामखेडा पुलावरून उडी घेऊन आत्महत्या सविस्तर वृत्त असे की शहापूर येथील रहिवाशी रितिक रवींद्र मराठे वार्ड क्रमांक 08 चंद्रशेखर आझाद नगर शहापूर जिल्हा बुरहानपुर या तरुणाने दिनांक 15 / 02 /2024 रोजी दुपारी 12:30 वाजेच्या दरम्यान पुलावरून उडी घेऊन आत्महत्या केली ऋतिक मराठे चा मृतदेह सरकारी दवाखान्यामध्ये शेवटची दिनासाठी पाठवण्यात आलेला आहे तरी पुढील तपास पोलीस प्रशासन करीत आहे



