‘केंद्रीय मंत्री रक्षाताई खडसे यांचे त्या ठिकाणी जाऊन भेट” जळगाव जिल्ह्यातील भाविकांचे नेपाळ येथे भीषण अपघातात.

प्रतिनिधी प्रमोद सौंदडे












नेपाळ येथे जळगांव जिल्ह्यातील भाविकांच्या झालेल्या अपघात निमित्त केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती रक्षाताई खडसे यांनी त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर, काठमांडू येथे पोहचून भारतीय राजदूत श्री. नवीन श्रीवास्तव आणि नेपाळ परराष्ट्र व्यवहार मंत्रालय सहसचिव श्री. ब्रिघू ढुंगाना यांच्यासोबत बचाव कार्य आणि पुढील कारवाईबाबत चर्चा.
यावेळी भुसावळ येथील आमदार श्री.संजयजी सावकारे सुद्धा सोबत उपस्थित होते. काठमांडू – भुसावळ । न्युज नेटवर्क- प्रतिनिधी
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील वरणगाव परिसरातील प्रवाशांनी भरलेली बस तानाहून जिल्ह्यातील अबुखैरीनी परिसरातील मास्र्यागी नदीत कोसळून भीषण दुर्घटना घडली असून या दुर्घटनेत २४ प्रवासी ठार झाल्याचे वृत्त असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान नेपाळ पोलिसांनी दुजोरा दिला आहे की, ४९ प्रवासी प्रवास करत असलेली बस मार्त्यांगडी नदीत कोसळली आहे. हे सर्व प्रवासी जळगाव जिल्ह्यातील वरणगावसह परिसरातील तळवेल, पिंपळगाव, आचेगाव, सु सरी, दर्यापूर आहेत. या घटनेचे वृत्त समजताच वरणगाव परिसरावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे
भुसावळ तालुक्यतील काही गावातून २०४
लोकांचा एक तट २० दिवसांच्या धार्मिक दौयासाठी बीन
अकाउंटवर हा नेकर जारी करण्यात आला
आहे. यासंदर्भात काही प्रकारची माहिती
मिळवण्यासाठी जारी केलोन हेल्पलाइन नंबर
आहे २००९८५११०७०२९ असा आहे. मृतांचे पार्थिव मूळगावी आणणार नेपाळमध्ये एक बस दरीत कोसळून झालेल्या दुर्घटनेत महाराष्ट्रातील काही भाविकांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्वेली आहे. मूलांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. जखमींना लवकर आराम पडावा, अशी प्रार्थना करतो, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे तसेच, जळगावमधून संबंधित दोन अधिकारी नेपाळला आणार असून मूतांचे पार्जित मूळमाधी आणण्यात येणार असल्याचेही फहमानीसांनी म्हटले आहे.
दोन अधिकारी नेपाळ सीमेवर राज्य सरकारने तत्काळ नेपाळ फडणवीसांनी ट्रिटरद्वारे दिली आहे.
दुतावास संपर्क साधला असून जळगावचे
असलेल्या उत्तरप्रदेशातील महाराजगंज
जिल्हाधिकार्यांशी सातत्याने संपर्कात आहेत.
एक प्रांत आणि पोलिस उपअधीक्षक ते सोबत
देत असून नेपाल सीमेवर ने लाणार आहेत.
जखमींना तातडीने वैद्यकीय सुविधा देने,
यासाठी आपले अधिकारी सातत्याने संपकौत
आहेत. नेपाळ सरकारशी समन्वय साधून
मुलांचे पार्थिवहारात आणण्यासाठी आम्ही
उदेश सरकारच्या संपत आहोत, अशी
माहिती उपमुतमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
दिली तसेच महाराष्ट्रातील आनारी व्यवस्थापन
कक्षाला सुद्धा समन्तय साधण्याच्या सूचना
देण्यात आल्या असून, स्वतः मंत्री गिरीश
महाजन आणि अनिल भाईदास पाटील हे
सुद्धा सातत्याने संपर्कात आहेत, असेही
रक्षाताईंसह नाथाभाऊही संपर्कात
दुर्घटना बम ४१
यांसह चालक व विलेनर
दिवसांपूर्वी नेपाळमध्ये आला होता. हा गट तीन बसमधून
प्रवास करत होता त्यांनी पहिले दोन दिवस पोखराला भेट
दिली. शुक्रवनी काठमांडूमाठी स्वाना झालेल्या या तीन ४३ बमो
बत्तपैकी एक बस मास्यांगली नदीत दुर्घटनाग्रस्त झाली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बसमध्ये बहुसंख्म
प्रवानी हे कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक होते.
प्रवास करत होते. यातील २६
जणांचा जागीच मृत्यू झाला
आहे तर, इतर अन्ना १६ जण
गभीर जखमी झाले आहेत.
“यूपी एफटी ७२३ क्रमांकाची बस नदीत कोसळली
आहे. बस साना नदीच्या काठावर पडलेली आहे, अन
माहिती जिल्हा पोलिस कार्यालय तानाहुनचे डीएसपी
दौषकुमार राया यांनी दिली आहे. ही बस पोखराहून
काठमांडूकडे जात होती असा अंदाज आहे मात्र अधिक
तपशील देण्यात आलेला नाही.
दरम्यान काठमांडू स्थित भारतीय दुतावासाने
नेपाळमध्ये भारतीय पर्यटकांच्या बसला झालेल्या
अपघाताबाबत माहिती मिळवण्यासाठी हेल्पलाइन
नंबर जारी केला आहे. दूतावासाच्या अधिकृत एक्स
उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. लक्षणीय बाब म्हणजे यातील
माहिती मिळताच या संदर्भात केंद्रीय बीडा व युवक कल्याण राज्यमंत्री
रक्षाताई पानीने माहिती पूरा तथा केली उर
आमदार एकनक खडसे यांनी देखील खाताईसोबत अपघातातील
जखमींची व्हिडीओ कॉलवरून विचारपूस केली आणि सातत्याने करत
आहेत तनेच आमदनी देखील तातडीने अवकालात
या घटनेची माहिती मिळाल्यावर याबाबत
मदत कार्य केंद्रीय राज्यमंत्री नरकातलाई
खडसे व आ. एकनाथराव खडसे हे वरणगाव
येथे तातडीने पोहचले असूर मदतकार्याबर
लक्ष ठेवून आहेत. दरम्यान आमदार संजय
सावकार है तातडीने नेपाळला स्वाना झाले
आहेत. वरणगाव येथील रहिवासी माजी
ननस्सेवक सुधाकर आवळे यांच्या सोबत
जग नेपाळ येथे श्री येथे श्री परशुराम देवस्थानला जात
असताना बम नेपाळ येथे नदीत कोसळल्याने
ही दुर्घटना घडली. दरम्यान या दुर्दैवी घटनेची चर्चा वान्यासारखी भुसावळ तालुक्यात
आणि संपूर्ण जिल्ह्यात पसरली असून शोक
व्यक्त केला जात आहे. प्राप्त माहितीनुसार,
घुसावळचे आमदार संजय सावकले भाजपा
जिल्हाध्यक्ष अमोल जावळे परीक्षित बहाटे
हे लालवीने इंदौरछुन नेपाळकडे रवाना झालेआहेत.



