कवियत्री बहीणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय भारोत्तोलन स्पर्धा 2025 -26 रावेर येथे श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथे यशस्वी

आयोजन स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस रावेर शहर प्रतिनिधी विकास आमोदकर कवित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ अंतर्गत आंतर विभागीय भारोत्तोलन ( वेटलिफ्टिंग ) स्पर्धेचे आयोजन श्री व्ही एस नाईक महाविद्यालय रावेर येथे दि 16 नोव्हेंबर 2025 रोजी करण्यात आले सदर स्पर्धेचे उद्घाटन संस्थेची सन्माननीय सदस्य डॉ प्रतीकशेठ नाईक यांच्याद्वारे करण्यात आले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ।QAC सन्मवयक डॉ बी जी मुख्यदल, क्रीडा विभागाचे प्रा नरेद्र घुले,जळगाव विभागाचे सचिव प्रा सुभाष वानखेडे स्पर्धा निवड समिती सदस्य म्हणून डॉ दिनेश तांदळे भडगाव, डॉ मुकेश पवार जळगाव, धुळे विभागाचे डॉ नरेश बागल, एरंडोल विभागाचे डॉ क्रांती श्रिरसागर,जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे प्रकाश बेलस्कर, आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक योगेश महाजन, महाविद्यालयाचे क्रीडा संचालक डॉ उमेश पाटील उपस्थित होते. सदर स्पर्धा यशस्वीतेसाठी जळगाव जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशनचे अमोद महाजन, यशवंत महाजन, अविनाश महाजन, अजय महाजन,पंकज महाजन,संदीप महाजन, विष्णू भोई,अभीषेक महाजन, उदय महाजन सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ उमेश पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन संदीप महाजन यांनी केलं



