बुलढाणामहाराष्ट्र

एकात्मिक बालविकास प्रकल्प कार्यालय मालेगाव येथे महा पोषण आहार चे उदघाटन

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

       मालेगाव - : दिनांक 1 सप्टेंबर रोजी  दुपारी एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प मालेगाव यांच्या वतीने पोषण महा उदघाटन चे उदघाटन करण्यात आले त्यावेळी कार्यक्रमाचे उदघाटक म्हणून उपमुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशीम श्री संजय जोहलेसाहेब मालेगाव पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कैलासराव घुगे साहेबहे होते तर एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव प्रकल्प अधिकारी देशमुख मॅडम प्रकल्प विस्तार अधिकारी नाईक साहेब मालेगाव पंचायत समिती सभापती सौ रंजना काळे उपसभापती सौ निर्मला जाधव श्री अरुणराव शंकरराव घुगे सदस्य पंचायत समिती मालेगाव यांच्या उपस्तितीत महा पोषण उदघाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमास उपस्तित अंगणवाडी प्रवेशिका सुळे मॅडम झळके मॅडम पाईकराव मॅडम एकात्मिक बाल विकास सेवा योजना मालेगाव चे खंदारे सर दिलीप घुगे सर अक्षय भिसडे रमेश कांबळे व तालुक्यातील सर्व अंगणवाडी सेविका यांची कार्यक्रमास उपस्तितीत होती.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button