Uncategorizedखानदेशजळगावा जिल्हा

पवार साहेब यांच्या जळगांव येथील नियोजीत सभे पुर्वी मा आ रोहितदादा

दि ०५/०९/२०२३ रोजी पवार साहेब यांच्या जळगांव येथील नियोजीत सभे पुर्वी मा आ रोहितदादा पवार हे दि

०२/०९/२०२३ पासून जिल्ह्यात विविध ठिकाणी बैठक घेत आहेत बैठकतरी मा आ रोहितदादा पवार यांचेशी हितगुज करणे साठी व त्यांचे विचार एकणे साठी आपण राष्ट्रवादी काॅंग्रेस पार्टी कार्यालय मुक्ताईनगर येथे ठिक २ वाजता उपस्थित रहावे हि विनंती. तसेच मा आ एकनाथरावजी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम आयोजीत केले आहे, तसेच मा रोहिणीताई खडसे यांची पक्षाच्या प्रदेश महिलाध्यक्षा म्हणून नेमणूक झालेबद्दल मा आ रोहितदादा पवार यांचे हस्ते सत्कार होणार आहे.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button