महाराष्ट्रविदर्भशेतीसामाजिक

उन्हामुळे संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार मंदावला. बाजारात गिर्‍हाईकांची गर्दी पडली कमी*

*उन्हामुळे संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार मंदावला. बाजारात गिर्‍हाईकांची गर्दी पडली कमी*

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहुरकर

मंगळवार दिवशी संत नगरी शेगाव येथील आठवडी बाजार असतो. दिवसेंदिवस वाढत असलेल्या उन्हामुळे आठवडी बाजारात एकदम अचानक गिऱ्हाईकांची गर्दी कमी झाल्यामुळे बाजारातील बेकार्‍यांजवळची दुकान सुनसुनी वाटायला लागली आहेत. बाजारातील टमाटे. वांगी. आलू. मिरची. भेंडी. हिरवे पालेभाज्या. ग्राहकांअभावी तशाच दुकानावर पडून आहेत. फळविक्रेत्यांकडे सुद्धा गीरेकांची गर्दी कमी झालेली दिसत आहे. चिवड्या वाले व जिलेबी वाल्यांकडे गिराई की कमी असल्यामुळे त्या दुकानांवर चिवडा. जिलेबी. बालुशाही. मैसूर पाक. व इतर फरसाण चे विक्रेत्यांकडे गंज चे गंज च पडून आहेत. बाजारात गिऱ्हाईकांची कमतरता असल्यामुळे मंगळवारचा भरलेला आठवडी बाजार हा इतरत्र दिवसांप्रमाणेच खाली खाली भासत आहे. बाजारात फक्त बेपारी व  फळभाजी विक्रेत्यांची च गर्दी दिसून येत आहे. ग्राहक मात्र तुरळक झालेले आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button