बुलढाणामहाराष्ट्र

उपसभापती पदाची उत्सुकता; राष्ट्रवादी काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी खामगाव बाजार समितीच्या

उपसभापती पदाची उत्सुकता; राष्ट्रवादी काँग्रेस की वंचित बहुजन आघाडी खामगाव बाजार समितीच्या सभापतीपदाचा निर्णय माजी आमदार सानंदाच घेणारजी डी रोकडे बुलढाणा जिल्हा प्रतिनिधीनुकत्याच पार पडलेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत काँग्रेस प्रणित आघाडीचे १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत. येत्या १६ मे रोजी बाजार समिती सभापती, उपसभापती पदाची निवडणूक होणार आहे. यावेळी माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हेच सभापती ठरवणार असल्याने या पदाकरीता चढाओढ नाही, तर उपसभापती पद राष्ट्रवादी कॉंग्रेस की वंचित बहुजन आघाडीला मिळणार, याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत माजी आमदार दिलीपकुमार सानंदा प्रणित काँग्रेस राष्ट्रवादी कॉंग्रेस, वंचित बहुजन आघाडी व महाविकास आघाडीचे १८ पैकी १५ संचालक निवडून आले आहेत. तर आमदार अॅड. आकाश फुंडकर प्रणित भाजप, शिवसेना शिंदे गट व मित्र पक्षाचे तीन संचालक निवडून आले आहेत. बाजार समिती निवडणुकीत आमदार फुंडकर पूर्ण ताकदीनिशी उतरल्याने ही निवडणूक हेवीवेट ठरली होती. फार कमी मतांनी त्यांच्या पॅनलचे काही उमेदवार पराभूत झाले. बाजारअसा राहील सभापती, उपसभापती निवडणूक कार्यक्रमनामनिर्देशन पत्र वाटप व स्वीकृत सकाळी ११ ते ११.३० वाजता, नामनिर्देशन पत्र छाननी सकाळी ११.३० ते दुपारी १२ वाजता वैध नामनिर्देशन पत्रांची यादी प्रसिद्ध करणे दुपारी १२ वाजता, नामनिर्देश पत्र मागे घेणे दुपारी १२ ते १२.३० वाजता, अंतिम उमेदवारांची यादी जाहिर करणे दुपारी १२.३५ वाजता, आवश्यकअसल्यास मतदान प्रक्रिया दुपारी १.३० ते २.३० वाजता मतमोजणी प्रक्रिया दुपारी २.३० ते ३ तर निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांबाबत निकाल घोषित करण्याची प्रक्रिया मतमोजणी नंतर लगेच करण्यात येणार आहे. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ओ. एस. साळुंके राहणार आहेत.समिती नवनिर्वाचित संचालका मधून तोच बाजार समितीचा सभापती होणार निवडून आले आहेत. त्यामूळे अद्याप गुलदस्त्यात आहे. बाजार संकुल येथे सर्व नवनिर्वाचितसभापती व उपसभापती पदाची हे निर्विवाद सत्य आहे. त्यामुळे ते निवडणूक प्रक्रिया येत्या १६ मे रोजी पार सांगतील त्याच संचालकाच्या गळ्यात पडणार आहे. त्या अनुषंगाने सभापती सभापती पदाची माळ पडणार आहे. या कोण होणार याकडे सर्वांचेच लक्ष निवडणुकीत काँग्रेस पक्षाचे १० लागले आहे. वास्तविक पाहता येथील संचालक, राष्ट्रवादीचे तीन तर वंचित बाजार समितीत मागील तब्बल तेवीस बहुजन आघाडीचे दोन संचालक वर्षापासून माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या पॅनलची सत्ता राहिली उपसभापती राष्ट्रवादी काँग्रेसचा की आहे. त्यांनी आतापर्यंत विधानसभा वंचित बहुजन आघाडीचा होणार हे मतदार संघातील काँग्रेस कार्यकत्यांना जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हा परिषद समितीच्या स्व. विलासराव देशमुख कृषी सभापती, पंचायत समिती सभापती, उपसभापती, पालिका अध्यक्ष, उपाध्यक्ष संचालकांची प्रथम सभा आयोजित या संस्थेवर सत्ता असताना सामजिक करण्यात आली असून यामध्ये सभापती समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. व उपसभापती पदाची निवड करण्यात त्यामुळे माजी आमदार सानंदा ठरवतील येणार आहे………

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button