Uncategorized

14 वर्षीय अल्पवयीन विद्यार्थीनीचा विनयभंग

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस

श्याम पहूरकर

शेगाव । तालुक्यातील एका गावातील १४ वर्षीय विद्यार्थीनीचा

विनयभंग केल्याची घटना २६ मार्च रोजी संध्याकाळी ६

वाजेदरम्यान घडली. याबाबत ग्रामीण पोलिस स्टेशनला दिलेल्या

तक्रारीनुसार फिर्यादी ही शाळा सूटल्यानंतर आरोपीचे गाडीने

शेगाववरून घरी जात असतांना पाळोदी शिवारात आरोपी याने

पिडीता ही नाबालीक असल्याचे माहिती असून देखील वाईट

उद्देशाने पिडीतेचा विनयभंग केला. याप्रकरणी पोलिसांनी प्रमोद

गजानन माहाणकार (३४) रा. आडसुळ याच्याविरूध्द कलम ३५४,

३५४(अ), भादंवि सहकलम ८ पोक्सो, बालकांचे लैंगिक छळापासून

संरक्षक अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनंतर आरोपीस

त्वरीत अटक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास पोउपनि

गजानन शिंदे करीत आहेत.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button