महाराष्ट्रसामाजिक

इजराइल व फिलिस्तीन हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला विराम द्यावा सर्व मुस्लिम समाज बांधव मुक्ताईनगर यांच्यातर्फे तहसीलदारांना दिले निवेदन

इजराइल व फिलिस्तीन हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाला विराम द्यावा सर्व मुस्लिम समाज बांधव मुक्ताईनगर यांच्यातर्फे तहसीलदारांना दिले निवेदन

(स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी प्रमोद सौंदळे) :-

सविस्तर वृत्त असे की मुक्ताईनगर येथील सर्व मुस्लिम समाज बांधव यांच्यामार्फत माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी माननीय विदेश मंत्री एस जयशंकर यांना निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली आहे की भारताने तात्काळ इजराइल व फिलिस्तीन हमास यांच्यामध्ये सुरू असलेल्या युद्धाविरोधात आपण संयुक्त राष्ट्र परिषदेत आवाज उठवावा व युद्ध विराम द्यावा आणि इसराइल विरोधात बोलावे इस्राईलने केलेल्या हल्ल्यांमध्ये हजारो निष्पाप लहान मुले महिला वृद्ध आणि नागरिकांचा बळी गेलेला आहे इजराइल या देशाने कब्जा केलेला भूभाग हा बेकायदेशीर आहे यामध्ये मज्जिद अक्सा बैतूल मुगदास फलस्तील स्वतंत्र करावे व फिलिस्तींवर लादलेल्या हिटलरशाही हटवावी आपण लोकशाही मार्गाने हे संयुक्त राष्ट्र परिषदेत मांडावे अशी मागणी करणारे निवेदन सर्व मुस्लिम समाजातर्फे मुक्ताईनगर तहसीलदारांना देण्यात आले त्याप्रसंगी ज़ुबैर अली,अयाज़ पटेल, अज़हर शेख,फिरोज़ सय्यद,रऊप खान,अम्मार खान, सलमान शेख, अज़हर आतिश,अरबाज़ खान, तौकिर अहेमद, ईरफान खान,रहिम ख़ान,शोएब मुश्ताक, नईम बागवान, ज़हीर सय्यद, जाकिर खाटिक,रियाज़ शेख,अशफ़ाक बागवान, परवेज़ शेख,सलमान शाह,कबीर शाह,हमजा शाह,रूहान शाह, क़ासिम शाह, आदी सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button