Uncategorized

आमदार अमित झनक यांची विमा प्रतिनिधी सोबत प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाची पाहणी

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

आज दिनांक 23सप्टेंबर 2024 रोजी माननीय आमदार अमित झनक मालेगाव तालुक्यातील मेडशी या ठिकाणी काल झालेल्या मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या शेताची पाहणी करण्यासाठी आले असता त्यांनी भारतीय पिक विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी योगेश आरू आणि सुरेश आढाव यांना बोलवून सुरू असलेल्या पीक पंचनामाबद्दल सविस्तर चर्चा केली व योग्य प्रकारे सर्वे करावे यासाठी सूचना दिल्या जर एखादा सर्वेवर गैरप्रकार करताना आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यावेळी गावाचे सरपंच आणि गावातील शेतकरी उपस्थित होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button