बुलढाणामहाराष्ट्रविदर्भ

अखिल भारतीय बारी समाज अधिवेशन दिनांक 1 ऑक्टोंबर होणा

अखिल भारतीय बारी समाज अधिवेशन दिनांक 1 ऑक्टोंबर होणा

रस्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव

प्रतिनिधी श्याम पहूरकर

अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय अधिवेशन अंतिम नियोजन बैठक संपन, १ ऑक्टोंबर २०२३ ला विदर्भाची पंढरी शेगाव नगरीत स्वर्गिय गजानन दादा पाटील नवीन मार्केट यार्ड कृषी उत्पन्न बाजार समिती शेगाव येथील, २० एकराच्या भव्यदिव्य जागेत सकाळी ११ वाजता राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व इतरही पक्षाचे प्रमुख मान्यवरांचे उपस्थित अखिल भारतीय बारी समाज राष्ट्रीय महा अधिवेशन होणार आहे,ह्या संबंधीची नियोजन बैठक समाज बांधवांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली, या अधिवेशनाला महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गुजरात उत्तरप्रदेश दिल्ली आंध्र प्रदेश, राजस्थान बिहार गया काशी, अयोध्या इतर अनेक राज्यांमधून समस्त बारी समाज उपस्थित राहणार आहे,सदरचे अधिवेशनाला सर्व समाज बांधवांनी तन-मन-धनाने सहकार्य करून अखिल भारतीय बारी समाजाला कसा न्याय देता येईल, याकडे लक्ष देण्याची गरज आहे असे अखिल भारतीय बारी महासंघाचे अध्यक्ष रमेशजी घोलप यांनी दिली आहे,

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button