Uncategorized

कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष लक्षणीय बाब म्हणजे शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील

कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष लक्षणीय बाब म्हणजे शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील ह.भ.प. भिकन लकडू बोरसे, कीर्तनकार महाराज, (वय 75 ) यांनी स्वयंप्रेरणेने सदर अधिवेशनात सहभाग घेऊन कायद्याविषयी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. ते मंचावरून व्यक्त होण्याआधी त्यांच्या वयोमानावरून आणि त्यांच्या पेहराववरून त्यांना कायद्याचे एवढे ज्ञान असेल असे उपस्थितांना वाटले नव्हते.*कायदा प्रेमींचे राज्यस्तरीय अधिवेशनात विशेष लक्षणीय बाब म्हणजे शिरपूर तालुक्यातील बलकुवे येथील ह.भ.प. भिकन लकडू बोरसे, कीर्तनकार महाराज, (वय 75 ) यांनी स्वयंप्रेरणेने सदर अधिवेशनात सहभाग घेऊन कायद्याविषयी कार्यकर्त्यांना महत्त्वपूर्ण मार्गदर्शन व सूचना दिल्या. ते मंचावरून व्यक्त होण्याआधी त्यांच्या वयोमानावरून आणि त्यांच्या पेहराववरून त्यांना कायद्याचे एवढे ज्ञान असेल असे उपस्थितांना वाटले नव्हते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button