Uncategorized

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची शेगाव तालुका कार्यकारणी गठीत

शेगाव (प्रतिनिधी)* अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार सं रजिस्टर नंबर एफ 55 95 चेकेंद्रीय अध्यक्ष मनोहररावजी सुने, कार्याध्यक्ष युसूफ खान, केंद्रीय महासचिव सुरेश सवळे ,प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या आदेशान्वय 2023च्या नवीन कार्य करण्या जाहीर करण्यात येत आहेत त्याच अनुषंगाने अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कैलास बापू देशमुख यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रात अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नवीन कार्यकारण्या तयार होत आहेत त्यामध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या शेगाव तालुका अध्यक्षपदी पत्रकार देवचंद्र समदूर यांची 25 डिसेंबर 2022 रोजी शेगाव तालुका अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तसेच शेगाव मध्ये तालुका व शहर कार्यकारिणीची नियुक्ती उमेश शिरसाट सचिन कडूकार प्रशांत खत्री यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आल्या या नियुक्तीमध्ये अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या उपाध्यक्षपदी इस्माईल शेख स्टार भारत लाईव्ह प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button