अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर अंजनगाव रोडवर अमरावती जिल्हा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला वाचवण्यासाठी गावातील महिलांनी पुरुषांनी युवा भीमसैनिकांनी पंधरा

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील पांढरी खानमपुर अंजनगाव रोडवर अमरावती जिल्हा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला वाचवण्यासाठी गावातील महिलांनी पुरुषांनी युवा भीमसैनिकांनी पंधरा-वीस दिवसाचा लढा खंबीर केला काही जातिवाद्यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमान प्रवेशद्वार आम्हाला नाही पाहिजे यासाठी विरोध केला या विरोधाला हाणून पाळण्यासाठी पंधरा-वीस दिवसापासून गावातील सर्वांनी हा लढा तीव्र केला या लढाईमध्ये आम्ही सुद्धा मैदानात उतरलो आणि आम्ही सुद्धा हा लढा आता तीव्र केला महाराष्ट्रातील सर्व भीमसैनिकांना आम्ही वाहन करतो या गावातील आपल्या लोकांवर बहिष्कार टाकला असा प्रकार कुठेच होऊ नये यासाठी आपण निळ्या झेंड्याखाली एकूण या जातीवाद्यांचा किल्ला भुई सपाट केला पाहिजे आणि यांचा डाव हाणून पाळला पाहिजे हेच आम्ही आवाहन करतो.शेळी होऊन शंभर वर्षे जगण्यापेक्षा एकच दिवस जगा पण ‘वाघा सारखे जगा,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य..आकाश दादा शिरसाट..🇪🇺.सर्वांना मानाचा स्वाभिमानाचा क्रांतिकारी जय भीम..🇪🇺,,आणि सर्व पत्रकारांनी या प्रकरणाला वाचा फोडली सर्व बातम्या दिल्या त्याबद्दल मनापासून धन्यवाद व तुमच्या या महान कार्याला माझा सल्यूट.



