खानदेशजळगावा जिल्हामहाराष्ट्रमुक्ताईनगरशैक्षणिक

बोडवड – बोडवड बस स्थानकामध्ये विध्यार्थ्यांची पास साठी गैर सोय

बोडवड – बोडवड बस स्थानकामध्ये विध्यार्थ्यांची पास साठी गैर सोय

विध्यार्थी पास काढण्यासाठी गेले असता तिथे पास देणारे कर्मचारी हजर नसल्याची समजते विधार्थ्यांनी बस स्थानकात विचारले असता त्यांनी उत्तर दिले की इथे कणाचीही डिवटी लावलेली नाही मुकाताईनर इथून कर्मचाऱ्यांची डिवटी लावली जाते म्हणून आज रोजी कोणाचीही लावली लावलेली नाही बसच्या अभावामुळे विध्यर्थ्यांना शिक्षणापासून वंचीत राहत आहे सर्व साधारण परिस्थिती असलेल्या पालकांनी काय करायची ते रोज आपल्या पाल्याना भाडे देऊ शकत नाही याला जबाबदार कोण

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button