महाराष्ट्र

शहर काँग्रेसतर्फे शिवाजी चौकात घोषणाबाजी

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस शेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरप्रदेश काँग्रेसकघटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चूक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगितले. या आरोपावर पंतप्रधानांची अळीमळी गुपचिळी का, असा प्रश्न विचारला जात आहे.आंदोलनामध्ये काँग्रेस नेते रामविजय बुरूंगले, ज्ञानेश्वरदादा पाटील, शहराध्यक्ष किरणबाप्पू देशमुख, लक्ष्मण गवई, महिला काँग्रेस शहराध्यक्ष कविता राजवैद्य, तालुकाध्यक्ष सविता झाडोकार, जि. सरचिटणीस शबनम शेख, चंद्रकांत माने, निकुंज देशमुख, पवन पचेरवाल, शिवशंकर धनोकार, विजय ढगे, उमेश देशमुख, रतनसिंग ठाकूर, ज्ञानेश्वर शेजोळे, प्रफुल्ल ठाकरे, नंदकिशोर वाघ, अनिल सावळे, प्रणिता धामंदे, सुनिता धनोकार, शिला सोनेकार, मनिषा धनोकार, इंदू रिधोकार, आदींचा सहभाग होता.शेगाव | भाजपाचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजीराज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटींच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे भाजपाला प्रश्न विचारण्यासाठी शेगाव शहर काँग्रेसच्या वतीने आज सकाळी स्थानिक छत्रपतीशिवाजी महाराज चौकात ‘शर्म करो मोदी शर्म करो, जवाब दो मोदी सरकार जवाब दो’ अशा घोषणा देत मोदी सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप भ्रष्टाचार देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा मोदी’ आंदोलन केलेयावेळी काँग्रेस नेते म्हणाले, माजी राज्यपाल मलिक यांनी केलेल्या आरोपांमुळे सर्वसामान्य जनतेच्या मनात संशय व संभ्रम निर्माण झाला आहे. शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या तीन काळ्या कायद्याबद्दल, पीक विम्याच्या नावाखाली अदानी अन्नदात्याचा बळी व जनतेची तिजोरी व लुटून देणारे कोण? याबद्दल ‘शर्म करो मोदी जवाब दो

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button