*मा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशा

नुसार*वंचित बहुजन आघाडी तालुका व शहर,मा,…………………………..यांना जय भीम जय शिवराय आपणास या पत्राद्वारे सूचित करण्यात येते की वंचित बहुजन आघाडी चे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन नायक श्रद्धेय मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर तसेच गाव पातळीवर यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती हि वंचित बहुजन आघाडीच्या वतीने साजरी करण्यात यावी , असा आदेश देण्यात आला असून या आदेशाची अंमलबजावणी करण्यासाठी दिनांक 04-04-2023 वार मंगळवार ला ठीक 12 वाजता विश्रामगृह शेगाव येथे हजर राहावे ही विनंती.या बैठकीमध्ये शेगाव तालुक्यातील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी ,शहर पदाधिकारी ,शहर महिला आघाडी, तालुका महिला आघाडी ,शहर युवा आघाडी, तालुका युवा आघाडी, तथा तालुका व शहरातील सर्व आजी-माजी पदाधिकारी यांनी बैठकीला उपस्थित राहावे! आपला विश्वासु, दादाराव भिकाजी अंभोरे शेगाव तालुकाध्यक्ष वंचित बहुजन आघाडी.(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस प्रतिनिधी शेगाव मिलिंद चराटे )



