बाजार समिती निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेसशेगाव प्रतिनिधी श्याम पहुरकरयेथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली असुन ३ एप्रिल रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी स्विकारले जाणार आहेत. आज ३१ मार्च पर्यंत अनेकांचे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले.गुरव शिवहरी ज्ञानदेव (भ.जमाती),ज्यामध्ये ग्रामपंचायत मतदार ढोणे सुधाकर डिगांबर ( सर्वसाधारण). संघातुन भेंडे संतोष ज्ञानदेव (सर्वसाधारण), लांजुडकर अमोल देवलाल (सर्वसाधारण) घुईकर वासुदेव नारायण (सर्वसाधारण), गवई श्रीकृष्ण बायण (अ.जा.ज.) धारकर देविदास हरिभाऊ (सर्वसाधारण) मुरे राजकुमार श्रीकृष्ण (सर्वसाधारण), लांजुडकर सोपान रामभाऊ (सर्वसाधारण) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.व्यापारी व अडते मतदार संघातून पाटील विठ्ठल गजानन पाटील ज्ञानेश्वर पुरुषोत्तम यांनी अर्ज दाखल केले आहेत.घुईकर वासुदेव नारायण (सर्वसाधारण), शेळके सौ. अर्जना संजय (महिला राखीव) (उमाळे) पाटील रमेशराव (सर्वसाधारण), डिगोळे गजानन श्रीकृष्ण (सर्वसाधारण) हिंगणे श्रीधर भाऊराव (सर्वसाधारण), घुईकर देवानंद आत्माराम (इमाव ), महात्मे आत्माराम पंढरी (सर्वसाधारण), राऊत सुशिला बळीराम (महिला राखीव) पाटील श्रीधर पांडुरंग (सर्वसाधारण). पुंडकर मित्रवृंदा श्रीधर (महिला राखीव), आदींनी निवडणूक निर्णय अधिकारी सहकारी संस्था मतदार संघातन यांचेकडे अर्ज दाखल केले आहेत.



