बुलढाणा

माळी समाजाचे ३०वें राज्यस्तरीय परिचय सम्मेलन शेगाव मध्ये दि.१३, १४ ,१५ जानेवारी २०२४शेगाव

स्टार भारत लाइव एक्सप्रेस बुलढाणा जिल्हा ग्रामिण प्रतीनीधी ऋषिकेश देठे

माळी समाजाचे ३०वें राज्यस्तरीय परिचय महासंमेलन सावता नगर शेगाव येथे शनिवार दिनांक 13 रविवार दिनांक 14 सोमवार दिनांक 15 जानेवारी 2024 ला तीन दिवसीय होत असून या परिचय महस्मेलन साठी राज्यासह, इतर राज्यातील तीस हजार समाज बांधव उपस्थित राहणार परिचय संमेलन माजी आमदार लक्ष्मणरावजी तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असून संमेलनास माननीय मंत्री अतुलजी सावे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर, माजी आमदार कृष्णराव इंगळे , जिल्हा परिषद अध्यक्ष संगीता ताई आढावू, माजी मंत्री सुधाकररावजी गणगणे, बळीराम सिरस्कार, तुकाराम बिरकड, महापौर अर्चनाताई मसने,शंकराव शिरसागर, धोंडीराम खंडारे, आदीं सह विविध क्षेत्रातील नामवंत मान्यवर यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे संमेलन मध्ये परिचय, विविध विषयावर मार्गदर्शन , सोयर पुस्तिकेचे विमोचन विशेष कार्य करणाऱ्या समाज बांधवांचा सन्मान या मध्ये करण्यात येणार आहे , संमेलन करिता युगपुरुष महात्मा फुले प्रतिष्ठानअकोला, माळी समाज मंडळ खामगाव, शेगांव पदाधिकारी सह आयोजन समितीचे अध्यक्ष, डॉ भास्करराव चरखे, कार्याध्यक्ष अनिल गिऱ्हे, संजय वानखडे, प्राचार्य दिनेश तायडे, सुरेश गिऱ्हे, नितीन इंगळे , बंडू भाऊ इंगळे इंगळे ,राजेश तायडे, श्रीकृष्ण बोळे, अँड श्रीकांत तायडे,प्रकाश कापुरे, उल्हास वानखेडे, गजानन राऊत ,अजय तायडे, प्रदीप सातव,रमेश हिवराळे, सुशील इंगळे, गोपाळ तायडे, विठल ढगे,प्रदीप सातव, श्रीकृष्ण खंडारे अविनाश उंबरकर विजय वावगे, शंकरराव वानखेडे, रघुनाथ चोपडे, जयेश वावगे, पंकज सातव, विजय राखोंडे, दिपक रौंदले, आत्माराम जाधव, आदी सह आयोजन समिती परिश्रम घेत असून समाजबांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजन समितीने केले असे कार्याध्यक्ष अनिल गिऱ्हे यांनी कळविले आहे

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button