सालाबादाप्रमाणे राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की मधील 1999 चे दहावी मधील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह भोजनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न :-(स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस तालुका प्रतिनिधी प्रमोद सौंदळे)



सालाबादप्रमाणे दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये राधा गोविंदा ज्ञानोदय विद्यालय कर्की शाळेचे सन 1999 ला दहावी मध्ये शिकत असणारे सर्व बालपणीचे सवंगडी एकत्रित स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करतात आज धावपळीच्या युगात सर्वच जण पैसा कमावून आपापल्या परिवारामध्ये गुरफडलेले असतात कायम प्रत्येक जण कुठल्या ना कुठल्या तणावाखाली जीवन जगत आहेत परंतु बालपणीचे सवंगडी मिळाल्यानंतर कितीही मोठा झाला तर त्याला परत त्या दिवसांची आठवण आल्याशिवाय राहत नाही आणि तो परत मागील त्या दिवसात आपण जे जे काय काय करत होतो त्या गोष्टी आठवायला सुरुवात करतो आणि त्याच्या आजच्या परिस्थितीतून निघून पुरता आपल्या मित्रा मैत्रिणींमध्ये सर्वकाही विसरून जातो म्हणूनच प्रत्येक वर्षी ही सर्व विद्यार्थी मित्र करकी येथील राधा गोविंद ज्ञानोदय विद्यालय या ठिकाणी येऊन स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करत असतात किंवा एखाद्या मित्राच्या शेतात निसर्गाच्या सानिध्यात आयोजन केले जाते त्या ठिकाणी सर्वजण आपापली मते मांडत असतो तसेच जर सर्व मित्रांमधून कुणाला काही अडीअडचण असेल तर ती सर्व मित्र मिळून सोडवण्याचा प्रयत्न सुद्धा करत असतात यावर्षी सुद्धा या ठिकाणी सर्व मित्र जमून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता मोठ्या उत्साहात आणि आनंदात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाला
गौतम प्रधान, सारिपुत्र गाढे,पवन बावस्कर, वसंत वडसकर, सिद्धार्थ भालेराव,एकनाथ प्रधान,भगवान पाटील,योगेश महाजन,राहुल महाजन,विनोद पाटील,विनोद भोई,गौतम धुंदले, अण्णा धुंदले,सचिन पाटील,माधव धनगर,प्रमोद पाटील,पिलोदकर, दिवाकर प्रजापती, दिनकर प्रजापती,प्रदीप महाजन,राजू धुंदले,नितीन कुंभार, मिस्तरी, पाचपोळ, बोन्डे,नितीन महाजन,



