खानदेश

मालेगांव येथे कुस्तीचे रोमांचक जंगी सामने

प्रथम बक्षीस पै विजय शिंदे वारा

वाशिम जिल्हा प्रतिनिधी
अजय गायकवाड

मालेगांव : – येथील स्व रामदास सावळे यांच्या स्मृती प्रित्यर्थ भेरा रोड गुणवंत बाबा भेरा दरबार
तर्फे कुस्ती सामाना नागरतास रोड हॅपी फेसेस शाळेच्या समो केसरी कुस्ती चे आयोजन करण्यात आले होते या कुस्ती सामन्या मध्ये बक्षीसाची लुट करण्यात आली होती यात प्रथम बक्षीस चांदिचा गदा व नगदी रोख १५००० रुपये पवन महाराज मित्र मंडळ भेरा दरबार विजय शिंदे वारा देण्यात आले आहे
इतर बक्षीस मध्ये, द्वितीय बक्षीस ७००० रुपये केशव मोरे महेश वाशीम अमोल वाशिमयांना विभागून देण्यात आला , तृतीय बक्षीस ५००० रुपये मयुर खुणे / नामदेव आनकर यांच्या कडून मेहबुब वाशिम यांना , चतुर्थ बक्षीस ४१०० रुपये नागेश परमाळे यांच्या कडून जिया पठाणयांना , पंचम बक्षीस ३१०० रुपये आकाश राठोड यांच्यातर्फे हानुमान हिंगोलीयाना ,सहावे बक्षीस २१०० रुपये अब्बास खान मालेगाव रोशन घोडकेयांच्याकडून , सातवे बक्षीस १५०० रुपये शंकर घोडके सखराम यांच्याकडन हिंगोली सचिन वारा , आठवे बक्षीस ११०० रुपये आतिष डहाळे जैन भक्तां कडून ओम वाशिम यांना बक्षीस देण्यातआले नववा इनाम अर्जुन शिरपूर याना तर 10 वा आहे कुस्ती समालोचक सदस्य विदर्भ भुषण पै नागेश बोराटे शिरपुर हे होते पंच म्हणून लक्ष्मण माझोड , गजानन पवार , संजय यादव , पांडूरंग कुटे , अभिमान जाधव जोडबांधनी सदस्य बाळू देशमुख , दिनकर घोडके , दिलीप जाधव ,अनिल घोडके अस्लम पप्पुवाले , अमोल मोहळे , योगेश कुटे , शंकर साखरे विशेष सहकार्य सदस्य शामा बळी, संजय जोशी , मदन बळी , पवन ईरतकर , सचिन ईरतकर , गणेश राऊत , पिंटू आवताडे , नागेश बळी व समस्त नवदुर्गा उत्सव मंडळ मालेगांव आयोजक मठाधिपती पवन महाराज भेरा दरबार भक्त परिवार मालेगाव हे होते.

Admin

"मुक्यांचा बुलंद आवाज" स्टार भारत लाईव्ह एक्स्प्रेस वृत्तसेवा या संकेतस्थळावर प्रकाशित झालेला सर्व मजकूर, लेख आणि त्याचे हक्क, जबाबदारी" संबंधित लेखकांकडे आहेत. प्रसिद्ध झालेल्या मजकुराशी संपादक सहमत असतीलच असे नाही याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. 7397864636 (महाराष्ट्र राज्य)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button