जामोद परिसरात दारूमुळे नागरिक त्रस्त

स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस
हरिदास इंदोरे जळगाव जामोद
जामोद येथे अवैध दारूचा महा बाहत असून दारू माफिया रात्रंदिवस येथील देशी दारूच्या दुकानातून दुधाच्या साहाय्याने खुलेआम देशी दारूची तस्करी करीत आहेत. बाजामोदसह परिसरातील १० ते १२ गावात व डाब्यावर दारूचा पुरचता करीत असल्याचे चित्र आहे
जामोद परिसरात दारूमुळे नागरिक त्रस्त स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस हरिदास इंदोरे जळगाव जामोद जामोद जामोद येथे अवैध दारूचा महा बाहत असून दारू माफिया रात्रंदिवस येथील देशी दारूच्या दुकानातून दुधाच्या साहाय्याने खुलेआम देशी दारूची तस्करी करीत आहेत. बाजामोदसह परिसरातील १० ते १२ गावात व डाब्यावर दारूचा पुरचता करीत असल्याचे चित्र आहे जामोदसह परिसरात ठिकठिकाणी अवैध दारुविक्रीचे अहेव निर्माण झाले आहेत. राजेंदिवस व बंदच्या दिवशीही या अङ्ख्यांमधून अव्याच्या सच्चा भावात सरस पीना दारू अलब्ध होत आहे. या अवैध दारूविक्रीमुळे अनेक युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूड्यांचा उपद्रव बादल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. विशेषतः महिलांना बाचा खूपच प्रास होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील दारुडे अतिप्रमाणात दारू ढोसून रस्त्यावर पडलेले असतात. दारू पिऊन काहीजण रस्त्याने देत चालतात, त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील गजबजलेल्या सुभाष चौकातील व्यावसायिक व जगाचा वेणान्यांना बाचा मोठा त्रास होत आहे. बाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दारू माफिया दुबाकीच्या साहाय्याने भरधाव वेगाने जामोद येथील भरचौकातून गावातील मेन रोडने तसेच पोलिस चौकी समोरून वाहतूक करतात. याबहुत जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस अधीक्षक यांनी त्वरित लक्ष देऊन अवैध देशी दारूच्या वाहतुकीस आळा घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जामोद येथील जनतेतून होत आहेजामोदसह परिसरात ठिकठिकाणी अवैध दारुविक्रीचे अहेव निर्माण झाले आहेत. राजेंदिवस व बंदच्या दिवशीही या अङ्ख्यांमधून अव्याच्या सच्चा भावात सरस पीना दारू
अलब्ध होत आहे.
या अवैध दारूविक्रीमुळे अनेक युवा पिढी व्यसनाच्या आहारी जात आहे. दारूड्यांचा उपद्रव बादल्याने गावकरी त्रस्त झाले आहेत. विशेषतः महिलांना बाचा खूपच प्रास होत आहे. आठवडी बाजाराच्या दिवशी परिसरातील दारुडे अतिप्रमाणात दारू ढोसून रस्त्यावर पडलेले असतात. दारू पिऊन काहीजण रस्त्याने
देत चालतात, त्यामुळे महिलांना त्रास सहन करावा लागत आहे. गावातील गजबजलेल्या
सुभाष चौकातील व्यावसायिक व जगाचा वेणान्यांना बाचा मोठा त्रास होत आहे. बाकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. दारू माफिया दुबाकीच्या साहाय्याने भरधाव वेगाने जामोद येथील भरचौकातून गावातील मेन रोडने तसेच पोलिस चौकी समोरून वाहतूक करतात. याबहुत जनतेत आश्चर्य व्यक्त होत आहे. पोलिस अधीक्षक यांनी त्वरित लक्ष देऊन अवैध देशी दारूच्या वाहतुकीस आळा घालून कठोर कारवाई करावी, अशी मागणी जामोद येथील जनतेतून होत आहे



